Government
-
Breaking-news

“तुमचे आमदार महाराजांच्या अंगावर बूट घालून चढले होते,”; फडणवीसांनी ठाकरे सरकारला करुन दिली आठवण
पुणे | कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भाजपावर निशाणा…
Read More » -
Breaking-news

आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी, काळ्या यादीतील कंपन्यांना कंत्राट; पडळकरांचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
मुंबई | प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवायचे आणि त्यांच्या मार्फत काळ्या यादीत असलेल्या कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेचं कंत्राटं द्यायचं,…
Read More » -
Breaking-news

दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना
मुंबई | राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक…
Read More » -
Breaking-news

“शिवसेनेचे २ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ अशा ४ मंत्र्यांचे घोटाळे…”, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा
मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी अमरावती हिंसाचारावरून…
Read More » -
ताज्या घडामोडी

गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकजण अटकेत
पिंपरी चिंचवड | शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून गुटखा विक्रीसाठी दुकान उपलब्ध करून देणाऱ्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा – अमोल थोरात
पिंपरी चिंचवड | महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी, पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते अमोल…
Read More » -
Breaking-news

…तर मोदी सरकारही पडू शकते- अण्णा हजारे
पारनेर | भारतीय जनता पक्ष, काँग्रेस अथवा इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सर्वच राजकीय पक्ष…
Read More » -
क्रिडा

वर्ल्डकपसाठी टीम जाहीर होताच अफगाणिस्तानच्या राशिद खानने सोडलं कर्णधारपद
पुणे | अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी राजवट लागू करण्यात आली आहे. तालिबान्यांनी आपलं सरकार देखील स्थापन केलं आहे. मात्र, याचा अफगाणिस्तानच्या…
Read More »









