girls
-
ताज्या घडामोडी

महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्थांची थेट मान्यता रद्द करण्याबाबतचा इशारा : चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद करण्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी

वाचनकट्ट्यामुळे मुली समॄध्द झाल्या – संचालिका सौ आसावरी बुधकर !
तळेगाव : मसाप मावळ शाखेचा वाचन कट्टा नुकताच तळेगाव दाभाडे येथील संजीवनी मुलींच्या वसतिगृहात पार पडला. यात अनेक साहित्यिकांच्या दर्जेदार…
Read More » -
ताज्या घडामोडी

लोणावळा भूशी डॅम धबधब्यात पाच जण वाहून गेले
पुणे : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत. मात्र या पावसात धरणे आणि धबधब्यांचे आकर्षण…
Read More » -
Uncategorized

बोरपाडा धरणात दोन अल्पवयीन मुली पाण्यात बुडाल्या
नंदुरबार : बेडकी गावात दोन अल्पवयीन मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उज्वला जयंत्या गावीत (वय 16)…
Read More » -
क्रिडा

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची उपांत्य फेरीत धडक!
चेन्नई : हर्षल देशपांडे महाराष्ट्राच्या कबड्डी संघांना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी संमिश्र यशास सामोरे जावे लागले. मुलांच्या गटात…
Read More » -
Breaking-news

अफगाणमध्ये महिलांना शिकता येणार! तालिबानी शिक्षणमंत्र्यांची घोषणा
काबूल – अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत महिलांवर अत्याचार केले जात असल्याच्या बातम्या समोर येत असताना आता तालिबानच्या कार्यवाहक उच्च शिक्षणमंत्र्यांनी याच…
Read More » -
ताज्या घडामोडी

करोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या जेजुरीतील चिमुकल्या मुलींना आधार!
जेजुरी | जेजुरी येथील घोणे कुटुंबातील तरुण दाम्पत्याचे करोनामुळे महिन्याच्या कालावधीत निधन झाल्यामुळे त्यांच्या दीड आणि चार वर्षे वयाच्या मुलींचा…
Read More »







