firing
-
ताज्या घडामोडी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार
जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर कश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. या हल्ल्यात एक…
Read More » -
ताज्या घडामोडी
मोठी बातमी! बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार
अंबरनाथ : अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली…
Read More » -
ताज्या घडामोडी
स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर गोळीबार; प्रकृती गंभीर!
पिंपरी-चिंचवड : चाकण औद्योगिक परिसरात महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पिस्तुलातून दोन गोळ्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना
बदलापूर : बदलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहर हादरलं आहे. या घटनेनंतर बदलापुरातील जनता थेट…
Read More » -
ताज्या घडामोडी
अमेरिकेतून नुकताच भारतात परतलेल्या व्यक्तीवर दोन अज्ञातांचा गोळीबार
पंजाब : अमेरिकेतून नुकताच भारतात परतलेल्या व्यक्तीवर दोन अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी अमृतसरमध्ये हा…
Read More » -
Uncategorized
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफमधील इस्पेक्टर शहीद झाले आहेत.…
Read More » -
ताज्या घडामोडी
हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
मुंबईः अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरपाल सिंह (३४) याला हरियाणातून अटक केली. विशेष…
Read More » -
ताज्या घडामोडी
सलमान खान घरावर गोळीबार प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२३ रोजी गोळीबार झाला होता. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज…
Read More » -
Breaking-news
पुणे शहरात पुन्हा गोळीबार, दोन दिवसांत ३ गोळीबाराच्या घटना
पुणे | शहरात गेल्या दोन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गुंडाच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे…
Read More » -
Breaking-news
इंदापूर गोळीबाराची पुनरावृत्ती, ‘हॉटेल मराठा’च्या मालकावर गोळीबार
पुणे | इंदापूर येथे हॉटेलमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. इंदापूरातील ही…
Read More »