Film
-
ताज्या घडामोडी

‘राजा राणी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरजने एकाचा जीव वाचवला
मुंबई : ‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये सुरज चव्हाण याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या साधेपणामुळे महाराष्ट्राने त्याच्यावर भरभरून…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘धर्मवीर 2’ या चित्रपटातील एका सीनवरुन वाद
ठाणे : ‘धर्मवीर 2′ या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पीटलमधून आनंद दिघे यांची डेडबॉडी…
Read More » -
ताज्या घडामोडी

अभिनेता कार्तीने मागितली आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची जाहीर माफी
आंध्रप्रदेश : तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून खूप मोठा वाद सुरू आहे. एकीकडे आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अभिनेते…
Read More » -
ताज्या घडामोडी

अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात
हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला…
Read More » -
ताज्या घडामोडी

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला इमर्जन्सी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर इमर्जन्सी…
Read More » -
Uncategorized

अविनाश कांबीकर दिग्दर्शित “सुलतान”चा वर्ड प्रिमियर जर्मनीमधील 21 व्या भारतीय
जर्मनी स्टूटगार्ट : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेवर आधारित “सुलतान ” या लघुपटाचा वर्ड प्रिमियर नुकताच युरोप खंडातील जर्मनी…
Read More » -
Uncategorized

अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर हिचा…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘धर्मवीर 2’ चित्रपटाचा म्युझिक लाँच कार्यक्रम प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते
मुंबई : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच सुप्रसिद्ध…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘मुंज्या’ फेम अभिनेता अभय वर्मा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत
मुंबई : ‘मुंज्या’फेम अभिनेता अभय वर्मा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या ब्लॉकबास्टर चित्रपटात अभयने बिट्टू ही भूमिका साकारली आहे.…
Read More »









