exam
-
breaking-news
दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई | प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. आता बोर्डाने दहावी आणि…
Read More » -
breaking-news
राज्यसेवा पूर्व परीक्षा २३ जानेवारीला होणार
पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सुधारित वेळापत्रकानुसार २३ जानेवारीला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असून या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना…
Read More » -
breaking-news
म्हाडाची परीक्षा अचानक रद्द; केंद्रांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा संताप
आव्हाडांनी रात्री उशिरा व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती मुंबई | महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या…
Read More » -
TOP News
पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेचा आरक्षणनिहाय निकाल जाहीर
पिंपरी l प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी झाली. या परीक्षेचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय…
Read More » -
breaking-news
एमपीएससी परीक्षेचा तारखा जाहीर; १७ संवर्गांत २९० पदांसाठी भरती
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील…
Read More » -
breaking-news
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर; या दिवशी होणार परीक्षा
मुंबई – MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कम्बाईन परीक्षा कधी घेतली जाणार…
Read More » -
breaking-news
CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर
नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द करण्यात आल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयासमोर सादर…
Read More » -
breaking-news
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीनंतर आता बारावीच्या परीक्षाही रद्द, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई – देशात कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. त्या धर्तीवर आता राज्य सरकारनेही…
Read More »