Election
-
ताज्या घडामोडी

आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या गाळेधारकांनी घेतली मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ..!
पिंपरी : “१३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही लोकशाही प्रती जागरूक राहू तसेच जात, समुदाय, भाषा वा…
Read More » -
Breaking-news

“चला भेटूया, मताधिक्य गाठूया’”, मुरलीधर मोहोळांच्या विजयासाठी महायुती मैदानात
पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी पुण्यात महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच लढत होणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग तीन टर्म वेळा…
Read More » -
Breaking-news

३० लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार,काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा?
Lok Sabha Election 2024 :आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच ‘न्याय’ आणि…
Read More » -
Breaking-news

चव्हाणांनी नाकारली ‘तुतारी’ची ऑफर, काँग्रेसच्या चिन्हावर ठाम
सातारा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती .…
Read More » -
Breaking-news

‘माझे तिकीट जरी कापले असले तरी मी फॉर्म भरणार’; भावना गवळी
मुंबई : या निवडणुकीतून भावना गवळी या माघार घेणार नसून त्यांना तिकिटासाठी जरी ‘वंचित’ ठेवले तरी त्या दमदार उमेदवार म्हणून…
Read More » -
Breaking-news

Vande Bharat Express : सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’
सोलापूर : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाश्वत विकासाचा अजेंडा राबवला आहे. मुंबई, पुणे अशा प्रगतीशील शहरांच्या बरोबरीने आता…
Read More »









