Devendra Fadnavis
-
Breaking-news

‘शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या…
Read More » -
Breaking-news

‘श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागाचा देश सदैव ऋणी’; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी मुंबई : ‘हिंद दी चादर’ म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे हौतात्म्य हे…
Read More » -
Breaking-news

राऊळगाव स्फोटात 17 जणांचा मृत्यू,18 कामगार जखमी, मृतांच्या वारसांना पाच लाख
नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
Breaking-news

‘राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या बंदराला रस्ता, रेल्वे आणि वायुमार्गाने…
Read More » -
Breaking-news

देशव्यापी राष्ट्रव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई : भारताच्या ‘नारी शक्ती’ला सबळ करण्यासाठी आणि माता व मुलींच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा अत्यंत महत्त्वाचा…
Read More » -
Breaking-news

एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात थकीत वेतनवाढीचा हप्ता जमा; शासनाने केली 100 कोटींची तरतूद
ST employees: राज्यभरातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फेब्रुवारी महिन्याचा थकीत हप्ता अखेर त्यांच्या बँक खात्यात जमा झाला. राज्य…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ मुंबई…
Read More » -
Breaking-news

‘गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा’; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य…
Read More » -
Breaking-news

‘ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य शासनाने ड्रग्ज रॅकेटविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून ड्रग्ज प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात शासन कडक कारवाई करत आहे. युवकांच्या…
Read More »









