Devendra Fadnavis
-
Breaking-news

शनिशिंगणापूर संस्थानचं ऑडिट होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून…
Read More » -
Breaking-news

‘राहुल गांधी ईश्वरानं आपल्याला दिलेलं वरदान’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
मुंबई : भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा नागपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली…
Read More » -
Breaking-news

‘मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला’; देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई : नागपूर येथे भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार
नागपूर : पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे…
Read More » -
Breaking-news

ललित पाटील प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण; म्हणाले..
नागपूर : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यास पोलिसांनीच मदत केल्याचं समोर आलं आहे. यावर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा…
Read More » -
Breaking-news

‘ड्रग्सप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही’; देवेंद्र फडणवीस
नागपूर : ललित पाटील प्रकरणामुळे ड्रग्सचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक ठिकाणी ड्रग्सचा साठा सापडला आहे. या प्रकरणावर आज…
Read More » -
Breaking-news

गरज पडल्यास राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा!
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या कांद्याची निर्यातबंदी नंतर सध्या महाराष्ट्रात व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये उद्रेक पहिला मिळत आहे. त्यानंतर विरोधकांनी…
Read More » -
Breaking-news

देवेंद्र फडणवीसांची पत्र सार्वजनिक का केलं? अजित पवार गटाचा सवाल
मुंबई : नवाब मलिकांना सत्तेत सामील करून न घेण्याचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे.…
Read More » -
Breaking-news

नवाब मलिकांवरून अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी
Nagpur Assembly Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत. राष्ट्रावदीतील बंडखोरीनंतर नवाब मलिकांनी आपली भूमीका…
Read More » -
Breaking-news

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस यांची खास विनंती; म्हणाले..
Devendra Fadnavis : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बीडमधल्या परळीत शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंडे भाऊ-बहिणीतील राजकीय दरीमुळे…
Read More »









