Devendra Fadnavis
-
Breaking-news

महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? केंद्रातून सूत्र हलल्याने चर्चा…
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. यंदाच्या लोकसभेच्या निकालाने सगळ्या देशाचे चित्र पालटले. नुकत्याच पार पडलेल्या…
Read More » -
Breaking-news

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आता दिल्लीत फैसला होणार? पडद्यामागे सर्वात मोठ्या हालचालींचे संकेत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे आता भाजपच्या गोटात…
Read More » -
Breaking-news

सरकारी नोकरदारांसाठी महत्वाची बातमी! लवकरच निवृत्ती संदर्भात सरकार मोठा निर्णय घेणार
मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जे नागरिक सरकारी नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…
Read More » -
Breaking-news

‘..म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले’; जितेंद्र आव्हाडांचं विधान
मुंबई | देवेंद्र फडणवीस हे केवळ दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र…
Read More » -
Breaking-news

“…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय
मुंबई : “देवेंद्र फडणवीस हे केवळ दिलीप वळसे पाटलांमुळे मुख्यमंत्री झाले.” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार…
Read More » -
Breaking-news

‘मुंबई महापालिकेवर भगवा फडकविणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मविश्वास
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली असली तरी महायुतीला मुंबईत महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मते जास्त मिळाली…
Read More » -
Breaking-news

अजितदादांना सोबत घेत भाजपने स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाने भाजप नेत्यांना सुनावले खडेबोल
मुंबई | लोकसभेचा निकाल लागून आठवड्याभराचा कालावधी होत नाही तेवढ्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी ‘मोदी ३.०: कनव्हर्सेशन…
Read More » -
Breaking-news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही?, तटकरेंच्या निवासस्थानी खलबतं, बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल
Ajit Pawar News : देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन होत आहे. रविवारी सायंकाळी शपथविधी होत असून अनेकांची…
Read More » -
Breaking-news

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला?; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा…
Read More »









