covid19
-
Breaking-news

काळजी घ्या! मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने गाठला आजवरचा उच्चांक
मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे आपण सर्वांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग…
Read More » -
Breaking-news

कोरोनाचा उद्रेक! देशात 24 तासांत तब्बल 53,476 नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत…
Read More » -
Breaking-news

मुंबईपाठोपाठ पुण्यातही होळी, रंगपंचमी खेळण्यास मनाई
मुंबई – मुंबईप्रमाणे पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढू लागला आहे. दिवसागणिक हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत असल्याने मुंबईपाठोपाठ आता पुणे…
Read More » -
Breaking-news

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर
मुंबईत तब्बल 5,185, पुण्यात 6,754 नवे रुग्ण मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी…
Read More » -
Breaking-news

कोरोनाचा उद्रेक! देशात 24 तासांत 47,262 नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. देशात मागील 24 तासांत…
Read More » मंत्री धनंजय मुंडे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली…
Read More »-
Breaking-news

१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेता येणार
नवी दिल्ली – देशात आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना…
Read More » -
Breaking-news

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,16,86,796 वर
24 तासांत 40,715 नवे रुग्ण नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असतानाच आता देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत…
Read More » -
Breaking-news

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर
मुंबईत ३,२६०, पुण्यात 4,321 नवे रुग्ण मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज…
Read More » -
Breaking-news

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई – महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती देत, आपल्या…
Read More »







