corona
-
Breaking-news

देशात 24 तासांत 14,306 नवे कोरोना रुग्ण, 400 हून अधिक मृत्यू
नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24…
Read More » -
Breaking-news

देशात २४ तासांत १४,६२३ नवे कोरोना रुग्ण, १९७ कोरोनाबळी
नवी दिल्ली – सुरुवातीला धडकी भरवणारी कोरोनाची रुग्णसंख्या आता बरीचशी आटोक्यात आली आहे. मागील २४ तासांत देशात १४ हजार ६२३…
Read More » -
Breaking-news

राज्यात आज दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज
मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ७९१…
Read More » -
Breaking-news

लसीकरणासंदर्भात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता, राजेश टोपे यांनी दिले संकेत
मुंबई – सध्या लोकल, महाविद्यालये किंवा मॉल्समध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक…
Read More » -
Breaking-news

मुंबईत २० ऑक्टोबरपासून दोन शिफ्टमध्ये महाविद्यालये सुरू
मुंबई – राज्यातील महाविद्यालयांबरोबर मुंबईतीलही महाविद्यालये बुधवारी २० ऑक्टोबरपासून नियमित सुरू होणार आहेत. मात्र ती दोन शिफ्टमध्ये कोरोनाचे नियम पाळून…
Read More » -
Breaking-news

कडक लॉकडाऊन लागू केल्याने नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या निम्म्यावर
अहमदनगर – नगर जिल्ह्यात दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे जिल्ह्यातील वाढत चाललेली रुग्णसंख्या निम्म्यावर आली आहे.…
Read More » -
Breaking-news

भारत लवकरच १ अब्ज कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विक्रम करणार
नवी दिल्ली – सध्या भारतात कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यातच भारत देश…
Read More » -
Breaking-news

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू; नवी नियमावली
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता पण आता लोकांचे…
Read More » -
Breaking-news

पुण्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आजपासून सुरू; विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस बंधनकारक
पुणे – कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.…
Read More » -
Breaking-news

सीरम इन्स्टिट्यूटला ७ ते ११ वर्षांच्या मुलांवर लसीच्या चाचणीला परवानगी
नवी दिल्ली – भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलापाठोपाठ आता भारतातील सीरम इन्स्टिट्यूटच्या लहान मुलांवरील लसीच्या चाचणीला भारताच्या केंद्रीय औषध मानक…
Read More »









