Breaking News
-
Breaking-news

मनसे पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? वसंत मोरे यांचं मोठं विधान
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. लवकरच या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची…
Read More » -
Breaking-news

Pune : भोसरी परिसरातून १० लाख रूपये किमतीचा ३१ किलो गांजा जप्त
पुणे : भोसरी परिसरात गांजाचा साठा करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून ३१ किलो गांजा जप्त केला. तर दुसऱ्या एका…
Read More » -
Breaking-news

आनंदाची बातमी! केरळात मान्सून दाखल, हवामान खात्याची माहिती..
Monsoon Update : केरळात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने (IMD) नुकतीच केली आहे. साधारणत: १ जूनला दाखल होणारा…
Read More » -
Breaking-news

पुणे तापलं! जिल्ह्यातील ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
पुणे : राज्यातील वातावरणातील उष्णता पाहता पुढील काही दिवस कमालीचे तापमान राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार पुण्यात उष्णतेचा पारा…
Read More » -
Breaking-news

Pune : ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या नवे बदल
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक…
Read More » -
Breaking-news

Monsoon Update : पुढील २४ तासांत राज्यात पावसाचा अलर्ट
पुणे : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे पुढील २४ तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची…
Read More » -
Breaking-news

Gitanjali Aiyar : दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन
मुंबई : दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. त्या औद्योगिक क्षेत्रातही काही काळ कार्यरत होत्या. त्यांच्या निधनामुळे…
Read More » -
Breaking-news

‘मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार आहे’; राहुल नार्वेकरांचं सूचक विधान
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.…
Read More » -
Breaking-news

‘नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण अन् प्रस्तावित भाडेवाढ धोरणाबाबत फेरविचार करा’; अमित गोरखे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या नाटयगृहांच्या भाडे आकारणीमध्ये वाढ केली असून तारखांचे आॕनलाइन पद्धतीने नोंदणी वाटप करण्याचा निर्णय…
Read More » -
Breaking-news

१० वी आणि १२ वी नंतरच्या ‘या’ प्रवेश प्रक्रियेस सुरुवात..
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे…
Read More »









