Breaking News
-
पिंपरी / चिंचवड

छातीत चाकूने भोकसून तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी l प्रतिनिधी छातीत चाकूने भोकसून तरुणावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी आठ वाजताच्या सुमारास संग्रामनगर झोपडपट्टी…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

मंदिरात निघालेल्या महिलेचे पाउण लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
पिंपरी l प्रतिनिधी शेजारी राहणा-या महिलेसोबत मंदिरात जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पाउण लाखांचे मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले.…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक : दोन किलो गांजा जप्त
पिंपरी l प्रतिनिधी गांजा विक्री करणा-या एका तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरव मधील हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई
पिंपरी l प्रतिनिधी पिंपळे गुरव येथे सुरु असलेल्या एका हुक्का पार्लरवर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

सदनिका विकण्याच्या बहाण्याने तिघांची 18 लाख 50 हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी सदनिका विकत देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन सदनिका न देता तिघांची 18 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

एक लाखाचे कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणाची 44 हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी एक लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून प्रोसेसिंग फी आणि अन्य प्रकारचे चार्जेस सांगून तरुणाकडून 44 हजार…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

कामगाराने चोरले नऊ तोळे सोन्याचे दागिने
पिंपरी l प्रतिनिधी घरात काम करणा-या कामगाराने घरातून नऊ तोळे वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

शेतात काम करत असलेल्या दोघांना मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
पिंपरी l प्रतिनिधी शेतात काम करत असलेल्या दोघांना पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पोकलेन मशीनवर दगड मारून मशीनचे नुकसान…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 13) सायंकाळी भोसरी येथील…
Read More »









