पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पळपुटेपणा केला, धनजंय मुंडेची पंकजा मुंडेवर टीका

बीड –‘पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री…