Assembly elections
-
Breaking-news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व विजयी उमेदवारांबरोबर बैठक
CM Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीने ही निवडणूक लढवली…
Read More » -
Breaking-news

महायुतीची ‘त्सुनामी’: महाराष्ट्रात हिंदूंची वज्रमूठ अन् लाडक्या बहिणीचा मोठा आशिर्वाद!
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पार्टीने राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक ‘स्ट्राईक रेट’ मिळवला असून, 128 जागांवर…
Read More » -
Breaking-news

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून आठ…
Read More » -
Breaking-news

तळेगावमध्ये मतमोजणीच्या दिवशी पार्किंग व्यवस्थेत महत्त्वाचा बदल!
तळेगाव दाभाडे : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (दि. 23) होणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन पॉलिटेक्निक…
Read More » -
Breaking-news

मतमोजणीसाठी उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत बदल
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, शनिवारी (दि.२३) होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या…
Read More » -
Breaking-news

पिंपरी-चिंचवड: निकालापूर्वीच आमदार महेश लांडगे समर्थकांचा ‘विजयोत्सव’
पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या, दि. 23 नोव्हेंवर 2024 रोजी हाती येतील. तत्पूर्वीच, भोसरी विधानसभा मतदार संघातील आमदार महेश…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? एक्झिट पोलने उद्धव ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…
Read More » -
Breaking-news

पुणे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संवेदनशीलता जपणारी पुणे भेट!
पुणे : दि. १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आले होत.आयोजित केलेल्या सभेनंतर त्यांनी पंधरा…
Read More » -
Breaking-news

राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे, दुपारपासून मतदानाचा जोर…
Read More » -
Breaking-news

मिशन विधानसभा: ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
सोलापूर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली. गेल्या १५ दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे…
Read More »









