Anna Hazare
-
Breaking-news
“धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर सरकार कोसळणार नाही”; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
Anna Hazare | नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जाहीर पाठिंबा…
Read More » -
Breaking-news
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अहिल्यानगर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले असून दुसरीकडे याच कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने ज्येष्ठ…
Read More » -
Breaking-news
शरद पवारांना आता १० वर्षांनी जाग आली का? अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर
मुंबई | काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते…
Read More » -
Breaking-news
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे अण्णा हजारे भडकले; म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करत, या माणसानं देशाचे वाटोळं…
Read More » -
Breaking-news
‘मणिपूरच्या घटनेतील दोषींना फाशी द्या’; अण्णा हजारेंची मागणी
मुंबई : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील…
Read More » -
Breaking-news
मुख्यमंत्र्यांनंतर अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी!
मुंबई : राज्यातील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याची धमकी देण्यात आल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर…
Read More » -
ताज्या घडामोडी
अण्णा हजारेंच्या आक्रमक इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली; लोकायुक्तसाठी पुण्यात बोलावली बैठक
अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने दखल घेतली आहे. हजारे यांच्या मागणीनुसार…
Read More »


