Alandi
-
Breaking-news

पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला विकलेली सदनिका ग्राहकाच्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्याबाबत ग्राहकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. याप्रकरणी…
Read More » -
Breaking-news

‘आळंदीतील व्यावसायिकांचे नुकसान नको’; बाबा कांबळे
आळंदी : नगरपरिषदेच्या वतीने झाडे बाजार येथे देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे करताना तिथे असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे ओटे…
Read More » -
ताज्या घडामोडी

इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी वारकऱ्यांसह कष्टकरी जनता सरसावली
संत भूमी आळंदीतील हातभट्टी, मद्य अमली पदार्थ विक्रीसह बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन पिंपरी ! प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पोलीस…
Read More » -
Breaking-news

प्रस्थान सोहळ्यासाठी खुद्द मुख्यमंत्री येणार आळंदीत
Alandi : आषाढी वारी पालखी प्रस्थान निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शन आणि इंद्रायणी प्रदुषण पाहणी दौ-यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -
Breaking-news

‘इंद्रायणी नदीचे पाणी दोन दिवसात स्वच्छ करा अन्यथा..’; तुषार कामठे यांचा इशारा
पिंपरी : शुक्रवार दि. 28 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज व शनिवार दि. 29 जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज…
Read More » -
Breaking-news

आषाढी पालखी सोहळा आला तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच..!
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा…
Read More » -
Breaking-news

तुकाराम बीजनिमित्त आळंदी सजली; वारकरी-भाविकांची गर्दी!
पुणे: देहू येथील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्या निमित्त देहूत तसेच आळंदीत देखील भाविकांची संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास…
Read More » -
Breaking-news

खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण, आळंदी शहरात सांस्कृतिक सभागृह उभारा!
पुणे : खेड तालुक्यात आळंदी ही जुनी नगरपालिका असून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. तसेच चाकण, राजगुरुनगर या नगरपालिका अलीकडील…
Read More »









