हिंजवडी
-
Breaking-news

रस्ता रुंदीकरण विरोधात माण परिसरातील ग्रामस्थ आक्रमक
रस्ता रुंदीकरण विरोधात ठराव देखील पारित पिंपरी | आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार…
Read More » -
ताज्या घडामोडी

हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’
पिंपरी-चिंचवड : हिंजवडी आयटी पार्कमधून पुणे- पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागासह मुंबई- बंगळुरू महामार्गावर इन-आउटच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार…
Read More » -
Breaking-news

हिंजवडी भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पीएमआरडीएने उचलली पावलं
पिंपरी | हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह…
Read More » -
Breaking-news

#UNCLOGHinjawadiITPark | हिंजवडीचा समावेश पीसीएमसीमध्ये व्हावा : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे
पिंपरी | हिंजवडीसारख्या अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत…
Read More » -
Breaking-news

#UNCLOGHinjawadiITPark : महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दवाढ, तसेच चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर या नगरपरिषदांचा समावेश करून स्वतंत्र महापालिका स्थापनेबाबत सविस्तर चर्चा…
Read More » -
Breaking-news

ओढे- नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थिती
पिंपरी | हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे – नाल्यांचा नैसर्गिक…
Read More » -
Breaking-news

हिंजवडी भागातील नागरिकांना दिलासा मिळेल अशा कामांना प्राधान्य द्या
पिंपरी | प्रशासकीय स्तरावरील विविध यंत्रणांनी आपली जबाबदारी सहजपणे पार पाडत नागरी समस्या दूर करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र हिंजवडी…
Read More » -
Breaking-news

PCMC: 30 मिनिटांच्या पावसाने हिंजवडी परिसर झाला ‘वॉटर पार्क’
पिंपरी चिंचवड: विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार हजेरी लावली. शहरात आज सकाळी आलेल्या दमदार पावसामुळे आयटी…
Read More » -
ताज्या घडामोडी

हिंजवडीत टेम्पो ट्रव्हलरमध्ये ४ जणांचा होरपळून मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील…
Read More » -
Breaking-news

हिंजवडी परिसरात परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिला मध्ये कारवाई करत चार…
Read More »









