हडपसर
-
TOP News । महत्त्वाची बातमी
हिंदुराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्यांची नावे आली समोर
पुणे : हिंदुराष्ट्र सेनेशी संबंधित असलेल्या हडपसर भागातील गुंड तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालयात पिस्तुलातून गोळीबार तसेच शस्त्राने वार करुन…
Read More » -
ताज्या घडामोडी
जामीनावर सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी पुन्हा चोरी, गुन्हेगार पुन्हा गजाआड
जामीनावर बाहेर सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी एका सराईत गुन्हेगारांनी पुन्हा चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…
Read More » -
ताज्या घडामोडी
पुढचे काही दिवस पुण्यातील हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार
पुणे | पुण्याच्या हडपसर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पुढचे काही दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हडपसर परिसरात असलेला मुख्य…
Read More » -
ताज्या घडामोडी
आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने 188 जादा बसेस, गरजेनुसार देणार रात्र बससेवा
पिंपरी चिंचवड | कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त क्षेत्र आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने…
Read More » -
ताज्या घडामोडी
रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारास लुटले
पिंपरी चिंचवड | बहिणीला भेटून दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणाला रस्त्यात अडवून एका टोळक्याने कोयत्याने मारहाण करत लुटले. हा प्रकार शनिवारी…
Read More » -
Breaking-news
पुण्याचा हडपसरमध्ये पैशाच्या वादातून मित्राला जिवंत जाळले
पुणे – पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उसन्या घेतलेल्या पैशांवरून वाद झाल्यानंतर एकाने आपल्या मित्राच्या अंगावर…
Read More » -
ताज्या घडामोडी
शाळेच्या आयटी कन्सल्टंटला मारहाण प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड | शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी आलेल्या पालकांनी शाळेच्या आयटी कन्सल्टंटला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढून…
Read More » -
Breaking-news
पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं
पुणे – पुण्यातील हडपसर येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. माहेरी गेल्यानंतर सासरी येण्यास नकार दिल्या कारणाने नवऱ्याला प्रचंड राग…
Read More » -
Breaking-news
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सीरमला भेट देत घटनास्थळाची पाहणी करणार
पुणे – कोरोनावर लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला भीषण आग लागली आहे. हडपसर जवळील गोपाळ पट्टीतील असणाऱ्या सिरमच्या प्लांटला ही आग…
Read More »