शरीर
-
आरोग्य । लाईफस्टाईल

गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती आरोग्यासाठी उपयुक्त
महाराष्ट्र : रात्री केलेल्या जेवणातील काहीना काही पदार्थ हे शिल्लक राहतातच. जसं की भाज, भाजी आणि चपात्या तर हमखास शिल्लक…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते
महाराष्ट्र : भारतात तीन ऋतू अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि तिन्ही ऋतू त्रासदायक ठरतात. उन्हाळ्यात प्रचंड ऊन असतं. हिवाळ्यात प्रचंड थंडी…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी उपायांची मदत
महाराष्ट्र : थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

हिवाळ्यात शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता
महाराष्ट्र : हिवाळ्यात अनेकदा शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासते, कारण थंडीत शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

पपई आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असली तरी तिचे जास्त सेवन हानिकारक
महाराष्ट्र : पपई ही बहुगुणी आहे. शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच औषधी वनस्पतीही आहे. त्यामुळे पपईचा अत्यंत चांगला वापर केला…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण
महाराष्ट्र : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यासोबतच आपल्या स्नायूंचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी प्रथिने आवश्यक…
Read More » -
ताज्या घडामोडी

भारतीय सैन्यातील अग्नीवीरांना तोफेचा गोळा लोड करत असताना मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला. त्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी

बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा शरीराचा दाह कमी करण्यासाठी उपयुक्त
महाराष्ट्र : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबर रोजी आहे.…
Read More »







