वारी
-
ताज्या घडामोडी

सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी वारीत उमटवली छाप!
सोलापूर : यंदाची आषाढी वारी केवळ भक्तीभावानेच नव्हे, तर प्रशासनाच्या संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण नियोजनामुळेही एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली. लाखोंच्या गर्दीत…
Read More » -
ताज्या घडामोडी

माजी सैनिकास मानाचा वारकरीचा मान, पंधरा वर्षांपासून ते वारीला
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आले. आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले.…
Read More » -
ताज्या घडामोडी

अभिनेत्री रिंकू राजगुरूआषाढी वारीत सहभागी
मुंबई : वैष्णवांच्या अपार भक्तीचा सोहळा, गळ्यात तुळशीची माळ अन् मुखी विठ्ठलाचं नाव.. असं दृश्य म्हणजे वारी. पंढरपूरची वारी ही…
Read More » -
Breaking-news

वैष्णवांच्या मेळ्यासमवेत शासकीय योजनांची माहिती देणारी ‘संवादवारी’
पुणे | जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी…
Read More » -
ताज्या घडामोडी

“अपघात मुक्त वारी अभियान” उपक्रमास प्रारंभ
मोहोळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार व त्या त्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

पर्यटन मंत्री गिरीश महाजन संत चोखामेळा समाधी स्मारकासाठी आषाढी वारीत दहा कोटी देण्याची घोषणा
सोलापूर : 700 वर्षापासून उपेक्षित संत चोखामेळा समाधी स्मारकासाठी आषाढी वारीत दहा कोटी देण्यास तयार असलेले पर्यटन मंत्री गिरीश महाजन…
Read More » -
ताज्या घडामोडी

पालखी प्रस्थानानंतर तळावर गतीने स्वच्छता; विभागीय आयुक्तांकडून यंत्रणेचे अभिनंदन
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

राहुल गांधी आषाढी वारीत पायी चालणार, दौऱ्याचे नियोजन सुरु
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच परंपरेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे नवनिर्वाचित विरोधी…
Read More »







