लोकसभा
-
Breaking-news

भाजपची लोकसभेसाठी आयडियाची कल्पना, टिफिन पार्टीद्वारे देशभर चार हजार बैठकांमधून कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. येत्या काही महिन्यांत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता नाही, देशात भाजपविरोधी लाट, आता जनतेला बदल हवा आहे : शरद पवार
मुंबई : विधानसभेसोबतच लोकसभा निवडणुकाही होतील असे वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. यामागे पवारांनी तर्कवितर्क…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

आरपीआयला मंत्रिपदासह लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या 15 जागा हव्यात, रामदास आठवलेंची मागणी फडणवीस कशी पूर्ण करणार?
नागपूर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले की त्यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय (ए) ने महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिपदाची मागणी केली…
Read More » -
Breaking-news

कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा पवित्रा बदलला; मावळात पार्थ अन् शिरुरला डॉ. कोल्हेच उमेदवार!
पुणे । विशेष प्रतिनिधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि घटकपक्षांच्या नेत्यांना ‘बुस्टर’ मिळाला असून, आगामी लोकसभा आणि…
Read More » -
Breaking-news

शरद पवार लोकसभा न लढवताही पंतप्रधान होऊ शकतात, पण कसे समजून घ्या…
मुंबई : शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे जाहीर केले आहे. यासाठी 2024 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा युक्तिवाद…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये तणाव! गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात उभी फूट
मुंबई : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत गदारोळ सुरू झाला आहे. माजी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार? राजकीय पक्ष लागले तयारीला…
मुंबई : 2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. मात्र, दोन्ही निवडणुका एकत्र घ्यायच्या की नाही, यावर राज्यातील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती कोणालाही मान्य नव्हती – श्रीरंग बारणे
पिंपरी | शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने,…
Read More » -
Breaking-news

देशात लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा
देशातील लोकसभेच्या तीन आणि वेगवेगळ्या राज्यातील ३० विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज झाली. निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी…
Read More »









