राष्ट्रवादी
-
Breaking-news

मी लढणार नाही… इच्छुक नाही… आता आमदार तयार करणार : माजी आमदार विलास लांडे
पिंपरी: नेहमी संभ्रमाचे राजकारण करणारे भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे हे नेमकी काय भूमिका घेणार याचा खुलासा स्वतः विलास…
Read More » -
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी चे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनी बाबा सिद्दीकी यांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनाबद्दल डिझाइनबॉक्सचे सहसंस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांनी…
Read More » -
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येचे पुणे कनेक्शन, फरार आरोपीचे नाव आलं समोर; असा रचला हत्येचा कट!
पुणे: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. राजकीय व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारणातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शनिवारी रात्री 9:30 च्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘अमित शाह फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात’… संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई : महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे, त्यांच्यात कधीच काही आलबेल नव्हतं.फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी, महाराष्ट्र कमजोर करायचा…
Read More » -
ताज्या घडामोडी

शहरातील तीनही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने लढाव्यात
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे ,तीनही विधानसभेत पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकदीने…
Read More » -
ताज्या घडामोडी

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जोरदार भाषण
मुंबई : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शुक्रवारी जोरदार भाषण केले. त्या भाषणातून त्यांनी तुतारी फुंकण्याची भाषा केली.…
Read More » -
ताज्या घडामोडी

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर 288 मतदारसंघाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
महाराष्ट्र : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. गेल्या…
Read More »









