राज ठाकरे
-
Breaking-news

मालेगावातही शांतता, पहाटेची पहिली अजान भोंग्याविना
नाशिक | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मालेगावात आज पहाटेची अजान भोंग्यविना देण्यात आली. शहरातील…
Read More » -
Uncategorized

Maha Aarti: मनसे ठाम; आज कसबा पेठेतील पुण्यश्वर मंदिरात महाआरती करणारच!
पुणे: आज, ४ एप्रिल रोजी पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्यश्वर मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यात येणार आहे. काल ३ मे रोजी…
Read More » -
Uncategorized

नाशिक : अनेक मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड; बहुतेक मशिदींची अजान आज भोंग्यांवरून नाही
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आज राज्यभरात पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांची…
Read More » -
Uncategorized

बुलडाणा : जळगाव जामोद येथे मनसे कार्यकर्त्यांनी वाजवली हनुमान चालीसा
बुलडाणा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज सकाळी ५ वाजता मनसे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…
Read More » -
Uncategorized

जळगावात मनसेकडून शनिमंदिरात हनुमान चालीसाचे पठण
जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगावात मनसैनिकांकडून आज सकाळी ६ वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान…
Read More » -
Breaking-news

भोंग्याविरोधात लढाई, भोंग्याच्या आवाजामुळे गुन्हा, राज ठाकरेंवर तीन कलमं, मनसे म्हणते, अटकेसाठी तयार!
औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने गुन्हाा दाखल झाला आहे. शहरातील…
Read More » -
Breaking-news

Hanuman Chalisa Row: मनसेवर कारवाई; मुंबईत विभागाध्यक्षाला अटक, राज यांच्यावर गुन्हा दाखल होताच…
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असतानाच अन्य ठिकाणीही पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात…
Read More » -
Breaking-news

भाजपचे RRR- राणा, राज आणि राणे, छगन भुजबळांची फटकेबाजी
मुंबई : “जो कायद्याचं उल्लंघन करेल त्याविरोधात पोलिस कारवाई करतील. कारण कायद्यासमोर सगळे जण समान आहेत”, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन…
Read More » -
ताज्या घडामोडी

राज ठाकरेंनी नक्कीच काहीतरी प्लॅन आखलाय – प्रवीण दरेकर
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास ३ मे रोजी म्हणजेच आज मनसेच्या प्रत्येक शाखेत आरती…
Read More » -
ताज्या घडामोडी

शिराळा कोर्टाचं राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
मुंबई |मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच सांगलीतील शिराळा कोर्टाकडून…
Read More »









