राजकारण
-
Breaking-news

Breaking News: ‘केबल नेटवर्क’ च्या कामात राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा!
भाजपाचे माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची टीका वादग्रस्त निविदा तात्काळ रद्द करण्याची आयुक्तांना मागणी पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या…
Read More » -
Breaking-news

दिल्ली महापालिका निवडणुकीत ‘‘आप’’ची धडक; भाजपा पायउतार!
नवी दिल्ली। टीम ऑनलाईनएमसीडी निवडणुकीत आम आदमी पक्षाने 126 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे. त्याचवेळी, आतापर्यंतच्या निकालात भाजपने 97…
Read More » -
Breaking-news

राजकारण : ‘‘भाजपा फुटणार’’ या भ्रमातील राष्ट्रवादीला ‘चपराक’
माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा झंझावात नोकरी महोत्सवात झाडून सर्व नगरसेवकांची उपस्थिती पिंपरी । विशेष प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
Breaking-news

भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
पुणे : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झालेले विकास ढाकणे यांची आता पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी…
Read More » -
Breaking-news

राष्ट्रवादीकडून भामा आसखेड प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : एकनाथ पवार
‘जॅकवेल’च्या कामावरुन राष्ट्रवादीवर जहरी टीकापिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काचे पाणी अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी रक्ताचे पाट…
Read More » -
Breaking-news

पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप: अजित गव्हाणे
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील 15 वर्षात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण शहराचे पालक या नात्याने शहराच्या उत्तम…
Read More » -
Breaking-news

महापालिका प्रशासनावर ‘‘कंट्रोल’’ साठी स्थानिक अधिकाऱ्याचा नाहक ‘बळी’
शासकीय अधिकाऱ्यांकडून ‘लॉबिंग स्ट्रॅटजी’ : पण, आमदार, खासदार उल्हास जगतापांच्या पाठिशी पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात शासकीय अधिकारी…
Read More » -
Breaking-news

राजकारण: विधान परिषदेच्या सहा मतदारसंघांतील निवडणूक लांबणीवर!
मुंबई : विधान परिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक पुरेसे मतदार नसल्याने लांबणीवर पडली आहे. यातून विधान परिषदेच्या २१ जागा…
Read More » -
Breaking-news

लोकसंवाद: शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा ‘सातारा पॅटर्न’
भोसरीचे माजी आमदार विलास लांडे २०२४ चे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे यांच्या ‘भाजपा कनेक्शन’मुळे सावध भूमिकापुणे । विशेष प्रतिनिधीशिरुर लोकसभा…
Read More » -
Breaking-news

इरफान सय्यद यांना कोणीही ओळखत नव्हते : ॲड. सचिन भोसले
पिंपरी : कामगार नेते इरफान सय्यद यांना कोणीही ओळखत नव्हते. त्यांना शिवसेनेने ओळख दिली. त्यांच्या बाहेर पडण्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Read More »









