डिजे आणि ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी (२८ सप्टेंबर) महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. वडगांव मावळातील जांभुळगाव येथील…