मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
Breaking-news

शेतकरी कर्जमाफीचा मुहूर्त ठरला! पुढच्या १० दिवसांत कर्जमाफ होणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा
अहिल्यानगर | राज्य शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी ८…
Read More » -
Breaking-news

“ही तर सरळ सरळ हत्याच!” पुणे विषारी दारू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक; ८ आरोपींना अटक
Devendra Fadnavis | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या १४ नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीर दखल…
Read More » -
Breaking-news

पुण्यात ४०० कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत…
Read More » -
Breaking-news

श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन
मुंबई | श्री सिद्धिविनायक मंदिरात देश विदेशातून भाविक येत असतात. भाविकांना सुलभ व कमी वेळामध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात…
Read More » -
Breaking-news

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे | पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाईकने प्रवास
मुंबई | पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या…
Read More » -
Breaking-news

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता…
Read More » -
Breaking-news

‘मिसिंग लिंक’ नव्हे, ही तर ‘कनेक्टिंग लिंक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमामुळे महामार्गावर…
Read More » -
Breaking-news

भाषेच्या मुद्द्यावरून कुणाला मारणं मान्य नाही; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या विषयावर मनसे अध्यक्ष…
Read More » -
Breaking-news

आक्षेप घेणाऱ्याने ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचलंय का? मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान
सोलापूर | गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचा फोन कॉल व्हायरल झाल्यानंतर, शिवसेना…
Read More »









