मुंबई
-
TOP News । महत्त्वाची बातमी

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी
मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शुक्रवारी दादर पोलिसांनी चौकशी केली. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मात्र दिलासा
मुंबई : दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बरवर कुर्ला-वाशी दोन्ही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये दिसणार अत्यंत वेगळ्या आणि फ्रेश भूमिकेत!
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘एअरबस-टाटा’ प्रकल्पही गुजरातमध्ये!
मुंबई : ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पापाठोपाठ ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

परवान्यांच्या अटीतून नवी मुंबईतील विकासकांना दिलासा
मुंबई: नवी मुंबईत सिडकोकडून बांधकामावर आकारण्यात येणारे अवाजवी शु्ल्क तसेच विविध परवान्यांच्या अटीतून विकासकांना पर्यायाने नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.…
Read More » -
Breaking-news

फडणवीस फार कमी रागावतात, पण कधी-कधी पारा चढतो कारण…
दिवाळी अंकात कुंभ राशीबद्दल चांगलं लिहिलं असेल तोच अंक मी वाचतो मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
Breaking-news

खंडग्रास सूर्यगृहण : गृहण सुटण्याआधीच आज सूर्यास्त होईल!
नवी दिल्ली: भारतासह जगात अनेक देशांमध्ये आज खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे.भारतात ईशान्य भाग वगळता अनेक भागांमध्ये आज संध्याकाळी चार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सेवा पंधरवडय़ात ३४ हजार जात प्रमाणपत्रांचे वाटप
मुंबई : राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत आयोजित केलेल्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. दोन गटांत वाद निर्माण करणे,…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राहुल यांच्या पदयात्रेच्या वेळी शक्तिप्रदर्शनाची तयारी
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो पदयात्रेचे आता काही दिवसांतच महाराष्ट्रात आगमन होणार आहे. राज्यात दोन आठवडय़ांच्या…
Read More »









