महेश लांडगे
-
TOP News । महत्त्वाची बातमी

तळवडेतील धोकादायक वीजवाहिन्या होणार भूमिगत
पिंपरी । प्रतिनिधीतळवडे आणि परिसरातील महावितरण प्रशासनाच्या उघड्यावरील वीजवाहिन्यांमुळे धोका निर्माण झाला होता. शॉर्ट सर्किटच्या घटना आणि औद्योगिक वीजपुरवठा विस्कळीत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सुपडा साप’
पुणे । विशेष प्रतिनिधीहवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह’ च्या कामगारांना १६ हजारांची पगारवाढ
पिंपरी । प्रतिनिधीनाशिक औद्योगिक वसाहातीमधील सातपूर येथील इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट इंडिया प्रा. लि. च्या कामगारांना तब्बल १६ हजार रुपयांची वेतनवाढ…
Read More » -
Breaking-news

Ground Report : … म्हणून महेश लांडगे ‘नारळावर’ आमदार झाले : मंगलदास बांदल
पुणे । विशेष प्रतिनिधी भोसरीत भव्य-दिव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली. पैलवानांवर आणि बैलगाड्यावर नितांत प्रेम केले आणि प्रचंड मोदी लाट…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पुणे जिल्ह्यात भाजप खांदेपालट करणार! महेश लांडगे यांचा कार्यकाळ पूर्ण!
पिंपरी चिंचवड / पुणे : पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा कार्यकाळ…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प!
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाच्या नियोजनाचे कौतूक पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य…
Read More » -
Breaking-news

चिंचवड पोटनिवडणुकीतील विजय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित : आमदार महेश लांडगे
पिंपरी । प्रतिनिधीचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप यांना मिळालेला विजय हा दिवंगत…
Read More » -
Breaking-news

‘‘साहेब गेले; पण जनतेने गड राखला’’: आमदार अश्विनी जगताप
पिंपरी: दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेत केलेल्या विकासकामाच्यामुळेच आज जनतेने भरभरून मतदान दिले आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी…
Read More » -
Breaking-news

पोटनिवडणूक निकाल : बालेकिल्ल्यातच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे पिछाडीवर, वाकडमध्ये भाजपाची सरशी!
पिंपरी । विशेष प्रतिनिधी चिंचवड पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आपल्या ‘होमपीच’वर पिछाडीवर राहिले आहेत. वाकड आणि परिसरातील मतमोजणीमध्ये भाजपाच्या…
Read More »









