महाविकास आघाडी
-
Breaking-news

‘आता बघूच… बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी’, राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई – औरंगबाद शहराचा उल्लेख शिवसेनेकडून आधीपासून संभाजीनगर असा केला जातो. आता शिवसेना राज्यात सत्तेत असल्याने औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे,…
Read More » -
Breaking-news

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा करोना पॉझिटिव्ह?
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा करोनाची बाधा झाली आहे का? हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला…
Read More » -
Breaking-news

कोल्हापूर महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही – सतेज पाटील
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं…
Read More » -
Breaking-news

महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी ही माझी इच्छा – देवेंद्र फडणवीस
मुंबई – “महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढवतील, असं सांगितलं जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक…
Read More » -
Breaking-news

महाविकास आघाडी सरकार गॅसवर – आशिष शेलार
मुंबई – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्रं म्हणजे संवाद असून दबावतंत्राचा भाग नसल्याचा…
Read More » -
Breaking-news

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची लवकरच बदली?
पिंपरी |महाईन्यूज| पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीचा अंधाधुंद कारभार, कोरोना काळातील थेट खरेदी, वाकडच्या रस्त्यावरुन झालेले रणकंदन, ठेकेदारांच्या हिताचे निर्णय,…
Read More » -
Breaking-news

‘सारथी’ संस्थेला शरद पवारांनी बळ द्यावे – खासदार संभाजी राजे
पुणे |महाईन्यूज| शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन करतो. शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत.…
Read More » -
Breaking-news

उर्मिला मातोंडकर म्हणते : सिनेमात काम करणारच नाही असेही नाही, पण…
मुंबई । प्रतिनिधी भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या,”बऱ्याच काळानंतर मी मार्चमध्ये एका चित्रपटाला…
Read More » -
Breaking-news

भारत बंद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात ‘ही’ आहे सरकारची नैतिक जबाबदारी!
पुणे । प्रतिनिधी शेतकरी हा अन्नदाता आहे. समाजातील कोणत्याही घटकात जर असंतोष असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढणे…
Read More » -
Breaking-news

राज्यातील प्राध्यापकांना तब्बल ७ वर्षांनी मिळणार संप काळातील वेतन
मुंबई – राज्यातील प्राध्यापकांना तब्बल सात वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत…
Read More »









