महाराष्ट्र
-
Breaking-news

‘कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता’; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलं
Manikrao Kokate | शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा असतानाच राज्य सरकारमधील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
Breaking-news

वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | कोळसा उत्पादन ते वापरापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल विश्लेषण करून, सर्वोत्तम दर्जाचा कोळसा, कमी खर्चात, योग्य वेळेत मिळावा यासाठी…
Read More » -
Breaking-news

छत्रपती शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर राजे होते; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Nitin Gadkari | प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…
Read More » -
ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ संबोधल्यानं मोठं वादळ
मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या देशभरात चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ संबोधल्यानं मोठं वादळ उठलं…
Read More » -
Breaking-news

लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ‘बाईक टॅक्सी’ धावणार
मुंबई | राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन…
Read More » -
Breaking-news

Narendra Modi | ‘मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय’; संजय राऊतांचं विधान
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती.…
Read More » -
Breaking-news

‘माझं राजकारण संपलं तरी पवारांपुढे कधीच झुकणार नाही’; जयकुमार गोरे यांचं विधान
Jaykumar Gore | राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल…
Read More » -
Breaking-news

‘मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल’; संजय राऊतांचा मोठा दावा
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे…
Read More » -
क्रिडा

सोलापूरच्या वेताळ शेळके याने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली
महाराष्ट्र : क्रीडा वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी अंतिम सामन्याचा निकाल लागला…
Read More »









