मराठा आरक्षण
-
Breaking-news

केंद्राने मराठा आरक्षणासाठी संवैधानिक तरतूद करावी, अशोक चव्हाणांची मागणी
मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षणावर आता ८ ते १८ मार्च दरम्यान सुनावणी
नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी झाली. यावेळी मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी ८ मार्चपासून…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने देशातील सर्वोत्तम वकील दिले – शरद पवार
कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत भाष्य केले…
Read More » -
Breaking-news

राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी, मराठा आरक्षणावरून शिवेंद्रराजे भोसले यांचा घणाघात
सातारा –“राज्य सरकारच्या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे मराठा समाजाला सध्यातरी आरक्षण मिळेल, असं वाटत नाही. राज्य सरकारने टोलवाटोलवी बंद करावी”, अशी रोखठोक…
Read More » -
Breaking-news

सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत – देवेंद्र फडणवीस
मुंबई – मराठा आरक्षणाची आज (२० जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, आजची सुनावणी पुढे ढकलली असुन ५ फेब्रुवारीला…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षणावर ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार होती. मात्र न्यायालयाने आज सुनावणीला स्थगिती दिली असून…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
नवी दिल्ली – मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षणासाठी खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
नवी दिल्ली – मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (१२ जानेवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट…
Read More » -
Breaking-news

अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान- चंद्रकात पाटील
नवी दिल्ली – ”अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे. केंद्र सरकार मराठा आरक्षणात हस्तक्षेप करू शकत नाही”,…
Read More » -
Breaking-news

मराठा आरक्षणासाठी 26 जानेवारीपासून रस्त्यावर उतरू, क्रांती मोर्चा आक्रमक
औरंगाबाद – 26 जानेवारी पासून मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार, अशी घोषणा मराठा क्रांती मोर्चानं औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे. 25…
Read More »








