मनसे
-
Breaking-news

‘…तर आपण या संकटावर सहज मात करू’; राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
मुंबई – केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही…
Read More » -
Breaking-news

‘तो खर्च महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा’, मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हप्ते वसुलीचा आरोप केल्यानंतर विरोधकांकडून ठाकरे…
Read More » -
Breaking-news

शिवाजी पार्कवरुन सेना-मनसे यांच्यात जुंपली
मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणुक जसजशी जवळ येत चालली आहे, तसं मुंबईच्या दोन भावंडं पक्षांच्यात असलेली धुसफूस वाढत चालली आहे.…
Read More » -
Breaking-news

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा मनसेकडून ‘मराठी शिलेदार’ पुरस्काराने सन्मान
पिंपरी / महाईन्यूज भटक्या विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले चिंचवड येथील गिरीश प्रभुणे यांना केंद्राकडून पद्मश्री…
Read More » -
Breaking-news

आगामी पालिका निवडणुकीत मनसेला यश मिळणारच, रणजित शिरोळेंचा दावा
पालिका निवडणूकीत मनसेच प्रमुख पक्ष राहणार – सचिन चिखले चिंचवड मतदारसंघात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका पिंपरी / महाईन्यूज पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या…
Read More » -
Breaking-news

निगडीपर्यंत मेट्रो या मनसेच्या मागणीला यश, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
पिंपरी / महाईन्यूज पिंपरी ते निगडी कॉरिडॉर क्र. १ ए या उन्नत मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात…
Read More » -
Breaking-news

शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची हकालपट्टी करा
मनसेच्या कार्यकर्त्यांचा महापालिकेत राडा पालिकेची बदनामी झाल्याचा आरोप पिंपरी / महाईन्यूज शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे…
Read More » -
Breaking-news

#ManaseImpact: रावेत मध्ये पवनामाईला जलपर्णीचा विळखा; मनसेच्या तक्रारीची घेतली पालिका प्रशासनाने दखल
पिंपरी | आपल्या रावेत मध्ये पवना नदीची वाईट अवस्था झालेली आहे. नदीपात्र जलपर्णी ने झाकले गेलेले असून, जलपर्णी काढून नदीला…
Read More » -
Breaking-news

मनसेला खिंडार, ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई – कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसला असून, शहरातील मोठ्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. वर्षा बंगल्यावर…
Read More » -
Breaking-news

मनसेला मोठा धक्का, एकाच वेळी 320 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात महाराष्ट्र…
Read More »









