भाजप
-
Breaking-news

अजित पवारांनी स्पष्ट केली सचिन वाझे प्रकरणातील सरकारची भूमिका
मुंबई – सचिन वाझे प्रकरणामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपनं या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे, तर महाविकास…
Read More » -
Breaking-news

ममता बॅनर्जींची उमेदवारी रद्द करा, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बंगालमधील निवडणुकांमध्ये नंदीग्राम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असून मुख्यमंत्री ममता…
Read More » -
Breaking-news

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागासाठी अंदाजपत्रकात सत्ताधा-यांकडून जुजबी तरतूद – राजू मिसाळ
पिंपरी / महाईन्यूज मागील चार वर्षापासून महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून भाजपच्या पदाधिका-यांनी पक्षीय राजकारण करीत राष्ट्रवादीचे ज्या प्रभागामध्ये जास्त नगरसदस्य…
Read More » -
Breaking-news

‘बिजली मल्ल’ म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते संभाजी पवार यांचे निधन
सांगली – ‘बिजलीमल्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेले भाजप नेते संभाजी पवार यांचे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. ते सांगलीचे आमदार…
Read More » -
Breaking-news

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी
मुंबई – भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी…
Read More » -
Breaking-news

मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने घेतली- चंद्रकांत पाटील
मुंबई – “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते…
Read More » -
Breaking-news

‘वाझेंना दुसऱ्या वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेच त्यांचे वकील’, फडणवीसांची बोचरी टीका
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. सोबतच,…
Read More » -
Breaking-news

हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला, फडणवीसांचा आरोप
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावेळी गंभीर…
Read More » -
Breaking-news

‘पोलीस यंत्रणेवर दबाव नसल्यानेच…’, भाजप महिला नेत्याचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
मुंबई – जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या…
Read More » -
Breaking-news

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?
बीड – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानं महाराष्ट्राचं राजकारण तापू लागलं आहे. एवढंच काय तर राज्याच्या विधीमंडळात देखील हा मुद्दा चर्चिला…
Read More »









