भाजप
-
Breaking-news

संजय राऊतांची सुरक्षा वाढवली, राणेंच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. राणे-शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर संजय…
Read More » -
Breaking-news

‘स्थायी’ च्या बैठकीला राष्ट्रवादीचे सदस्य हजर राहणार नाहीत: संजोग वाघेरे-पाटील
पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत लाच प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचा एकही सदस्य बैठकीला हजर नव्हता. यापुढेही स्थायी समितीच्या बैठकीला…
Read More » -
Breaking-news

विरंगुळा केंद्राला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या; भाजपची मागणी
पिंपरी – सद्गुरू उद्यान यमुनानगर मधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रभाग…
Read More » -
Breaking-news

भाजप कोणाच्याही दबावतंत्राला भीक घालत नाही – अमोल थोरात
आमदारांची ताकद व कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा महापालिका जिंकणार पिंपरी – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार विविध प्रकारची दबावतंत्र वापरून भाजप आमदार…
Read More » -
Breaking-news

अनिल परब यांच्या संभाषणाची सीबीआय चौकशी करा
आशीष शेलार यांची मागणी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब पोलीस यंत्रणेवर दबाव टाकत…
Read More » -
Breaking-news

चौका चौकात उभारल्या गुढ्या; नारायण राणेंच्या स्वागतासाठी कणकवली शहर सजले
रत्नागिरी – शिवसेना आणि भाजप यांच्यातील राड्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कणकवली शहर सज्ज झाले आहे. चौका चौकात…
Read More » -
Breaking-news

भाजपने स्थायी समिती अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगावे – नीलम गोऱ्हे
पिंपरी – भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाच…
Read More » -
Breaking-news

भाजप महिला मोर्चाच्यावतीने रक्षाबंधन उत्साहात साजरे
पिंपरी – भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. किवळे-विकासनगर येथे भाजप नगरसेवक बाळासाहेब…
Read More » -
Breaking-news

ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार
नवी दिल्ली – काँग्रेस नेत्यांच्या विरोधातील कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार…
Read More » -
ताज्या घडामोडी

स्थायी समिती अध्यक्षांवरील कारवाईचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार – मिसाळ
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाई संदर्भात शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट…
Read More »









