सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला

नवी दिल्ली – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. जानेवारी २०२१ पासून चिपी विमानतळ कार्यान्वित होणार आहे….