पिंपळे सौदागर
-
TOP News
पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील दुरूस्तीच्या कामासाठी गुरूवारी (१३ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.थेरगाव, काळेवाडी,…
Read More » -
ताज्या घडामोडी
नाशिक फाटा येथील रम्प पंधरा दिवसात सुरु होणार
पिंपरी चिंचवड| नाशिक फाटा येथील बंद रम्प पुढील पंधरा दिवसात सुरु करु असे आश्वासन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी…
Read More » -
TOP News
पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्ट्याला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव द्यावे – नगरसेवक शत्रुघ्न काटे
पिंपरी | पिंपळे सौदागरमधील कलाकार कट्टयाला ‘लता मंगेशकर’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्त…
Read More » -
ताज्या घडामोडी
पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील : कुंदाताई भिसे
– रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उदघाटन पिंपरी, प्रतिनिधी : झाडांचा पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार…
Read More » -
ताज्या घडामोडी
पब मध्ये डान्स करत असताना महिलेशी गैरवर्तन
पिंपरी चिंचवड | जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पाॅट 18 मॉल मधील पबमध्ये डान्स करत असलेल्या महिलेसोबत एका…
Read More » -
ताज्या घडामोडी
कमी दर्जाच्या मद्याची ब्रँडेड बाटल्यांमधून विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड | कमी दर्जाच्या मद्याची विविध ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्यांमधून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य…
Read More » -
breaking-news
जगताप डेअरी साई चौकातील ग्रेड सेपरेटरच्या कामाला गती द्या – नाना काटे
पिंपरी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती द्यावी. काम लवकर पूर्ण करावे. ग्रेडसेपेरटर वाहतुकीसाठी नागरिकांरिता…
Read More » -
ताज्या घडामोडी
8 गुन्ह्यात, 8 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपळे सौदागर मधून अटक
पिंपरी चिंचवड| वेगवेगळ्या आठ गुन्ह्यात मागील आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने पिंपळे सौदागर मधून अटक केली आहे.…
Read More » -
breaking-news
सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांसाठी लसीकरण मोहिम राबवा : नाना काटे
पिंपरी – प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागरमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खासगी सफाई कामगार, घर कामगार, सुरक्षा रक्षक, व बांधकाम कामगार…
Read More »