पाकिस्तानी
-
Breaking-news

पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशाही
राष्ट्रीय : पाकव्याप्त कश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारची दडपशी सुरु असते आणि हे जगजाहीर आहे. या भागाला पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांचे अड्डे बनवून…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधान मोदींना पाकिस्तानी क्रिकेटरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. यादिवशी भाजपने विविध उपक्रम राबवून वाढदिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न…
Read More » -
ताज्या घडामोडी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून परत पाठविण्याची प्रक्रिया
नागपूर : पहलगाम हल्ल्यानंतर व्हिसा घेऊन आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जरीपटका भागात वास्तव्यास…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘द लिजेंड ऑफ मौला जट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याची घोषणा
महाराष्ट्र : ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी धमकी…
Read More » -
Uncategorized

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्यावर मोठी कारवाई
दुबई : भारतात मोठा चाहतावर्ग असणारा लोकप्रिय पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पिंपरीमध्ये पाकिस्तानी दहशतवद्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आम आदमी पक्षाचे निषेध आंदोलन
पिंपरीः पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा पुतळ्याला चपला-बुटाने मारून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आम आदमी पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान नेहमीच…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मुंबईतून बेपत्ता, लिबियाने पाकिस्तानी प्रियकराशी केले लग्न, 1 वर्षानंतर का परतली महाराष्ट्राची ‘सीमा हैदर’?
मुंबई : चार मुलांची आई असलेल्या एका महाराष्ट्रीय महिलेने दुबईत एका पाकिस्तानी पुरुषाशी लग्न केल्याचा दावा करणाऱ्या ई-मेलची महाराष्ट्र एटीएस…
Read More » -
Breaking-news

पाकिस्तानी गुप्तहेराला ड्रीम गर्ल म्हणून संबोधत होते प्रदीप कुरुलकर… भारतीय क्षेपणास्त्रांबद्दल बोलायचे, नेमके काय आहे हे प्रकरण…
मुंबई : महाराष्ट्र एटीएसने काही महिन्यांपूर्वी डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. त्या प्रकरणी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘गौतम नवलखाचे पाकिस्तानी एजन्सी ISIशी कनेक्शन’, मुंबईच्या NIA कोर्टात धक्कादायक बाब उघड
मुंबई : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी…
Read More »








