निरोगी
-
आरोग्य । लाईफस्टाईल
मोड आलेले कडधान्य सेवनाने निरोगी राहण्यास मदत
मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपले आरोग्या चांगले राहावे यासाठी आपल्या रोजच्या आहारात अनेक पोषकतत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करत…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
उन्हाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आहारात सुपरफूड्सचा समावेश
मुंबई : उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे असते.…
Read More » -
ताज्या घडामोडी
दह्यात मीठ घालणे योग्य की साखर असा प्रश्न अनेकांना पडतो, चला तर जाणून घेऊया
पुणे : दही हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दही तुमच्या आरोग्यासाठी पोषक आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
गव्हाच्या पीठामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि जिंक
मुंबई : अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठापासून चपाती किंवा मिठाई असे अनेक पदार्ख बनवले जातात.…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
कांदा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
मुंबई : कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्याच्या मध्ये कांदा आणि मसल्यांचा वापर केला जातो. कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते त्यासोबतच तुमच्या…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर
राष्ट्रीय : अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा पिण्या पासून होते. सकाळी सकाळी चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर उर्जा राहाते. परंतु तुम्हाला…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टाळू स्वच्छ करणे गरजेचे
महाराष्ट्र : केस निरोगी, मजबुत आणि घनदाट असावे असे सर्वांनाच वाटते. पण यासाठी टाळू स्वच्छ असणे गरजेचे आहे. अनेक लोक…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
आरोग्य निरोगी ठेवण्याासाठी आहारामध्ये बाजरीच्या भाकरीचे सेवन
मुंबई : भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस. या दिवशी महाराष्ट्रात बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि बऱ्याच भाज्या घालून केली…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
तंदुरुस्त, उत्तम राहण्यासाठी, निरोगी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उत्तम आहारचा संकल्प
महाराष्ट्र : हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी आज,…
Read More » -
आरोग्य । लाईफस्टाईल
सूर्य नमस्कार एक सोपे पण प्रभावी योगासन
मुंबई : शरीर निरोगी असणं अत्यंत आवश्यक आहे. निरोगी आणि फिट बॉडीसाठी योग, वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला जातो. पण आजकालच्या…
Read More »