निगडी
-
TOP News । महत्त्वाची बातमी

सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती द्या : खासदार श्रीरंग बारणे
राज्य सरकारशी निगडीत प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी पाठवावेतप्रलंबित प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी घेतली महापालिका आयुक्तांसोबत बैठक पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुढील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

कीर्ती विद्यालय येथे फिजिओथेरपी व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन
निगडी | स्वर्गीय निगडी श्री फकीरभाई पानसरे एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त निगडी येथील कीर्ती विद्यालय येथे फिजिओथेरपी व वैद्यकीय…
Read More » -
ताज्या घडामोडी

माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या वतीने “हर घर तिरंगा” उपक्रमास सुरुवात
निगडी भागात मोफत राष्ट्रध्वज वाटपास सुरुवात : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे : केंदळे पिंपरी चिंचवड | हर घर तिरंगा अभियानांतर्गत…
Read More » -
ताज्या घडामोडी

मोदी सरकारचे खासगीकरणाचे धोरण राज्याचे आघाडी सरकार राबवतेय – डॉ. सुरेश बेरी
पिंपरी चिंचवड | राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार एकीकडे केंद्रातील मोदी सरकारला विरोध करते. तर, दुसरीकडे मोदी सरकारचे खासगीकरणाची धोरणे राज्यात…
Read More » -
ताज्या घडामोडी

हिंजवडी, वाकड, निगडीमधून साडेतीन किलो गांजा जप्त
पिंपरी चिंचवड | हिंजवडी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापे मारून दोन कारवाया केल्या. तर ताथवडे…
Read More » -
ताज्या घडामोडी

आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने 188 जादा बसेस, गरजेनुसार देणार रात्र बससेवा
पिंपरी चिंचवड | कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त क्षेत्र आळंदी यात्रेसाठी पीएमपीएमएलच्या वतीने…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पुणे सायक्लोथॉनमध्ये मतदार जनजागृती अभियान
पिंपरी चिंचवड | निगडी येथे झालेल्या पुणे सायक्लोथॉनमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.सायक्लोथाॅन मोहिमेचे उदघाटन महापौर…
Read More » -
ताज्या घडामोडी

देहूरोड, चिखलीत तीन घरफोड्या; निगडीतून दागिने चोरीला
पिंपरी चिंचवड | देहूरोड परिसरात दोन तर चिखली परिसरात एक घरफोडी झाली तर निगडीत घरातून दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘हा माझा एरिया आहे’, म्हणत गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की; एकास अटक
पिंपरी चिंचवड | ‘तुम्ही इथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत’ असे म्हणत एका मद्यपीने थेट गुन्हे…
Read More »









