नागपूर
-
TOP News । महत्त्वाची बातमी

सेवा हक्क कायदा असताना सेवा पंधरवड्यामधून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न!
नागपूर : नागरिकांना सरकारी कामांसाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नये म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने लोकसेवा हक्क कायद्या लागू केला.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

चित्त्यांवरून आता राजकीय वाद, श्रेयाची लढाई ; काँग्रेस- भाजप नेते समोरासमोर
नागपूर : सात दशकांपूर्वी देशातून चित्ता नामशेष झाल्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठी कोणतेही रचनात्मक प्रयत्न केले गेले नाहीत, असे भाष्य…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अस्वस्थ वाटल्याने प्रवाशांना उतरवले मात्र दवाखान्यात जात असताना कॅब चालकाला मृत्यूने गाठले
नागपूर : कार चालवत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रवाशांना उतरवून दवाखान्यात जात असतानाच एका कॅब चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रदीप रामभाऊ…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे मारहाण करून युवकाचा प्रेयसीवर बलात्कार
नागपूर : शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने पोलिसात प्रियकराने बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

कैद्यांच्या सुतारकामातून सव्वादोन कोटींची कमाई ; कारागृहात कौशल्य, कलागुणांना प्रोत्साहन
नागपूर : सुतारकामात निष्णात असलेल्या राज्यभरातील कैद्यांनी गेल्या वर्षभरात विविध वस्तू तयार केल्या. याद्वारे मध्यवर्ती कारागृह विभागाने २ कोटी ३० लाखांचा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विभागाचा खर्च न भागवल्यास नियंत्रकांवर कारवाई ; एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षाचा इशारा
नागपूर : करोना साथ, कर्मचारी संपामुळे राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक संकटात आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने आता कठोर भूमिका घेतली असून…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

देशात चार हजार जनावरांच्या मागे एक पशुचिकित्सक ; पशुवैद्यकीय महाविद्यालये कमी असल्याचा परिणाम
नागपूर : जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात जनावरांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पशुचिकित्सकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. देशात ४,४१६ …
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शेतात काम करणाऱ्या युवकावर गोळी कुणी झाडली ? पोलिसांकडून तपास सुरू
नागपूर : मध्यप्रदेशातील लांजी-बालाघाट येथील शेतात काम करणाऱ्या गौरव कृष्णकुमार कबीर (२१, भोलेगाव) या युवकावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. गौरवला नागपुरात…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

उड्डानपुलावर कारची दुचाकीला जबर धडक; पुलाखाली कोसळून पत्नी ठार, पती गंभीर
नागपूर : शहीद गोवारी उड्डानपुलावरून भरधाव जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी उड्डानपुलावरून खाली कोसळले.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

चित्त्यांच्या कुरणक्षेत्रासाठी सात वर्षे परिश्रम
नागपूर : गवती कुरणांवर गेल्या दोन दशकांपासून अभ्यास करणारे आणि ‘ग्रासमॅन’ अशी ओळख असलेले प्रा. गजानन मुरतकर यांनी नामिबियातील चित्त्यांसाठी भारतात…
Read More »









