नागपूर
-
TOP News । महत्त्वाची बातमी

पक्षी, प्राण्यांपासून ‘ड्रोन’द्वारे पिकांचे संरक्षण; तरुण अभियंत्याचे संशोधन
नागपूर : नैसर्गिक संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांवर अलीकडे वन्यप्राण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. या संकटात वर्षभराच्या त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले जात…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

निवडणुकीच्या तोंडावर कुलगुरूंच्या बंगल्यावर मंचाच्या बैठका?; ‘सीसीटीव्ही’मध्ये मंचाचे अधिकारी कैद
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांवर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी एका संघटनेला लाभ पोहचवण्यासाठी प्रभाव टाकत असल्याची तक्रार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पूर्व विदर्भातील ९४ टक्के हिवतापग्रस्त गडचिरोलीत
नागपूर : आरोग्य विभागाकडून हिवताप नियंत्रणासाठी बरेच उपाय केल्याचा दावा केला जात असला तरी १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ या…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

नवीन संसद भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन नाव द्या – इंद्रेश गजभिये
नागपूर : नवीन संसद भवनाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जावे यासाठी या भवनाला डॉ. आंबेडकर संसद भवन असे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन युवकांचा वाकी नदीत बुडून मृत्यू
नागपूर : दिवाळीनिमित्त वाकी नदीवर पार्टी करण्यास गेलेल्या १२ जणांना नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यापैकी दोघांचा खोल पाण्यात गेल्याने…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विद्यापीठ विधिसभा निवडणूक रिंगणात ‘शिक्षक भारती’
नागपूर : शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक भारती संघटनेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

५० लाख रुपये खर्चून बांधलेला रस्ता महिनाभरातच उखडला
नागपूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानासमोरील सिमेंट रस्ता पूर्णपणे जमिनीत गेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

२४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट
नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर आता तापमानाचा पारा वेगाने घसरला आहे. त्यामुळे उपराजधानीला यावेळी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

जग अण्वस्त्र हल्ल्याच्या छायेत; डॉ. संदीप वासलेकर
नागपूर : मानवी इतिहासातील हा सर्वांत धोकादायक काळ आहे. संपूर्ण जग अण्वस्त्र हल्ल्याच्या छायेत आहे. भविष्यात फार मोठ्या धोक्याच्या घटना घडण्याची…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

विद्यापीठ विधिसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विविध संघटनांची मागणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विधिसभा निवडणुकीच्या विविध प्रक्रियांकरिता दिलेला कालावधी अपुरा आहे, असा आक्षेप विविध संघटनांनी घेतला. या…
Read More »









