पिंपरी : राज्यात 19 जून पासून पोलिस भरती सुरु आहे. कारागृहातील पोलीस शिपायाच्या एका पदासाठी सातशेहून अधिक तरुणांनी अर्ज केले…