ताथवडे
-
ताज्या घडामोडी
हिंजवडी पोलिसांनी पकडला १८ लाखांचा गुटखा
पिंपरी : हिंजवडी पोलिसांनी ताथवडे येथे बँगलोर–मुंबई महामार्गावर कारवाई करत विक्रीसाठी आलेला तब्ब्ल १८ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही…
Read More » -
breaking-news
पिंपरी- चिंचवड: ताथवडेत चार स्कूलबसमध्ये स्फोट, अवैध गॅस रिफिलिंगमुळे स्फोट
पिंपरीः पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथील जेएसपीएम शाळेच्या परिसरात तीन ते चार स्कूलबसला अचानक आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामुळे खळबळ…
Read More » -
breaking-news
पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अल्पावधीत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प…
Read More » -
breaking-news
Good News For Punawalekar : पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला पर्यायी जागा शोधणार!
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मौजे पुनावळे येथे प्रस्तावित कचरा डेपोला स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी तीव्र विरोध केला आहे.…
Read More » -
breaking-news
वाकड- ताथवडे-पूनावळे प्रभागातून ५ हजाराचे लीड देणार: ज्येष्ठ शिवसैनिक तारामल कलाटे
पिंपरी: भारतीय जनता पक्षाच्या कुटनीतीमुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे. खोके सरकारच्या मदतीने शिवसैनिकात फूट पाडणाऱ्या भाजपचा चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वचपा…
Read More » -
ताज्या घडामोडी
ताथवडे –पुनावळेतील महिलांसाठी रंगणार खेळ पैठणीचा
सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्यातर्फे उपक्रमाचे आयोजन ताथवडे | परिसरातील महिलांसाठी खास होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या मनोरंजनात्मक…
Read More » -
ताज्या घडामोडी
ताथवडे चौकात खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून
पिंपरी चिंचवड | ताथवडे चौकात खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत तिघांनी मिळून मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या…
Read More » -
breaking-news
‘वाकड’मधून भाजपला मत मागता अन्ं रस्त्यांच्या कामांना विरोध करता!
महापालिकेला वर्षाला सुमारे चारशे कोटीचा मिळतोय कर, भाजपचा विकासाला अडकाठी पिंपरी |महाईन्यूज| वाकड, ताथवडे परिसरातून महापालिकेला विविध कराच्या माध्यमातून सुमारे…
Read More »