झोपडपट्टी
-
ताज्या घडामोडी
संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासन कारवाई
पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने संजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर निष्कासनाची…
Read More » -
ताज्या घडामोडी
रावेतमधील झोपडपट्टी नसलेल्या जाधव वस्तीवर बनावट एसआरए प्रकल्पाचा प्रकार!
पिंपरी-चिंचवड : रावेत येथील झोपडपट्टी नसलेल्या जाधव वस्तीवर बनावट झोपडपट्टी दाखवून एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न काही बांधकाम…
Read More » -
ताज्या घडामोडी
राजनगर झोपडपट्टीवर पुन्हा बुलडोझर, ५० झोपड्यांवर कारवाई
नागपूर : शहरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मनपाने गुरुवारी(ता.२४) पुन्हा राजनगर झोपडपट्टीवर बुलडोझर चालवून…
Read More » -
ताज्या घडामोडी
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पती-पत्नीला एकाच घराचा एकावेळी लाभ
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पती-पत्नीला एकाच घराचा एकावेळी लाभ घेता येतो. असे असताना एक घर घेतल्यानंतर दुसऱ्या झोपु योजनेत…
Read More » -
ताज्या घडामोडी
विजय चौगुलेंचे गणेश नाईक यांच्या विरोधात झोपडपट्टी पुनर्वसनसाठी बेमुदत उपोषण
नवी मुंबई : नवी मुंबईत झोपडपट्टी हा मुद्दा नवी मुंबईतील महायुतीत कळीचा मुद्दा बनला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनसाठी आजपासून शिवसेना जिल्हाध्यक्ष…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
वरळीत नव्हे, तर मूळ जागीच घरे हवीत; बीडीडी चाळीतील झोपडीधारकांची सरकारकडे मागणी
मुंबई : वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्विकासात सामावून घेण्यात येणार आहे. तिन्ही…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
झोपडपट्टी भागात पाणी साचण्याच्या घटना
गेल्या काही वर्षापर्यंत झोपडपट्टी भागात पाणी साचण्याच्या घटना घडत असताना आता सोसायट्यांच्या आवारातही पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी
म्हाडाचे ३९ पुनर्विकास प्रकल्प ठप्प असल्याचे जाहीर
मुंबई | भाडे थकविणाऱ्या विकासकांविरुद्ध झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने जोरदार वसुली मोहीम सुरू केली असली तरी म्हाडाने अशा थकबाकीदार विकासकांविरोधात चार…
Read More »

