कोरोना
-
ताज्या घडामोडी

शनिवारी राज्यात दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण
तळेगाव | कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख…
Read More » -
Breaking-news

देशातील ७ राज्यांत ऑगस्टपर्यंत ७० टक्के प्रौढांना देणार पहिला डोस
नवी दिल्ली – भारतातील ७० टक्के प्रौढांच्या म्हणजेच १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आता स्पष्ट हाेताना दिसत आहे. २१ जूननंतर…
Read More » -
Breaking-news

१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
नवी दिल्ली – कोविड प्रोटोकॉलचे पालन करून संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, १९ जुलै २०२१ पासून सुरू होत आहे. हे अधिवेशन…
Read More » -
Breaking-news

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण
नवी मुंबई – मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतूनही बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. ज्यांनी कांदिवलीत बोगस लसीकरण केले त्यांनीच नवी…
Read More » -
Breaking-news

कोरोनामुळे मेटाकुटीला आलेली जनता भाजपने केलेल्या महागाईमुळे त्रस्त – आमदार शेळके
वडगाव मावळ – कोरोनाच्या आसमानी संकटात होरपळून निघत असतानाच सतत इंधन दरवाढ करून केंद्र शासनाने लादलेल्या महागाईच्या संकटामुळे सर्वसामान्यांना जगणे…
Read More » -
Breaking-news

दुसरी लाट अद्याप संपलेली नाही – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागली असून देशातील संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्याही खाली आला असून रुग्ण…
Read More » -
Breaking-news

शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना शनिवारी मिळणार लस
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना 35 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना 28 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा…
Read More » -
Breaking-news

मोठी बातमी! आळंदीच्या नगराध्यक्षांसह इतके वारकरी कोरोना पॉझिटिव्ह
पुणे – कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात…
Read More » -
Breaking-news

संभाजी भिडे म्हणतात, पंढरपूरच्या वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल
सांगली – पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हे तर जगातील कोरोना नामशेष होईल, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले…
Read More » -
Breaking-news

…तोपर्यंत महाविद्यालये सुरु करता येणार नाही- उदय सामंत
जालना – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचं चित्र आहे. शाळा , महाविद्यालये बंद असल्यानं ऑनलाईन शिकवण्या…
Read More »









