कोरोना
-
Breaking-news

देशात २४ तासात ३१ हजार २२२ नवे रुग्ण; सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट
नवी दिल्ली –देशात कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून ही दिलासा देणारी बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार…
Read More » -
Breaking-news

उत्सव नंतरही साजरे करू, आधी प्राण महत्वाचे; आरोग्याला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई – कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती…
Read More » -
Breaking-news

परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा अन् लोकलचं तिकीट मिळवा, रेल्वेकडून उमेदवारांना सूट
मुंबई – कोरोना महामारीमुळे अद्यापही मुंबईत लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना आणि लसीचे दोन…
Read More » -
Breaking-news

जपानचे पंतप्रधान सुगा राजीनामा देणार, पक्ष निवडणुकीतूनही माघार
टोकियो – कोरोनाचा मुकाबला करताना कमी पडलेल्या उपाययोजना, अपुरी आरोग्य यंत्रणा आणि ऑलिंपिकच्या आयोजनावरून होणारी टीका याचा परिणाम म्हणजे घटलेली…
Read More » -
Breaking-news

गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – प्रशासनाचे मंडळांना आवाहन
पिंपरी – कोरोना साथीमुळे मागील वर्षी गणेशोत्सव आणि अन्य सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही.…
Read More » -
Breaking-news

गणेशोत्सवामध्ये पुण्यात नवे निर्बंध नाहीत, पण… – अजित पवार
पुणे – गणेशोत्सवामध्ये गर्दी होतेय असं जाणवल्यास पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी निर्बंधाचा निर्णय घेऊ.कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास निश्चितपणे…
Read More » -
Breaking-news

उद्या मुंबईत लसीचा केवळ दुसरा डोस मिळणार
मुंबई – कोरोनाला थोपविण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असतानाही अद्यापही राज्यात लसीकरणाला ठीकठिकाणी ब्रेक मिळत आहे. मुंबईतही उद्या मर्यादित स्वरूपात…
Read More » -
Breaking-news

सार्वजनिक गणेश मंडळांनाच्या मदतीने कोरोनाबाबत जनजागृती करा : स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव
पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने आत्तापर्यंत हजारो बळी घेतले आहे. अजूनही कोरोना रुग्ण सापडत असल्याने धोका पूर्णपणे टळला नसून,…
Read More » -
Breaking-news

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर, ‘या’ गोष्टींवर निर्बंध
पुणे – अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव…
Read More » -
Breaking-news

देशात आठवडाभरात ३२ टक्के रुग्णवाढ; ३८० जणांचा कोरोनाने मृत्यू
मुंबई – देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सतत तिसऱ्या लाटेचे संकेत वर्तवण्यात येत होते. आता कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना…
Read More »









