आरोग्य
-
TOP News । महत्त्वाची बातमी

जिल्ह्यात २५१ जणांना नव्याने करोना संसर्ग
पुणे : बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील २५१ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना…
Read More » -
ताज्या घडामोडी

२ वर्षांनंतर पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये कोरोनाच्या शून्य रुग्णसंख्येची नोंद
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तीन लाटा आल्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

राज्यात कोरोना चौथी लाट येणार का? राजेश टोपे म्हणाले…
जालना | केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य…
Read More » -
ताज्या घडामोडी

आरोग्य सेविकापदाकरिता मुलाखतीद्वारे होणारी भरती रद्द, परीक्षार्थ्यांना मनस्ताप
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे 16 व 17 मार्च होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुंबईत सहावे सेरो सर्वेक्षण ; नऊ महिन्यांच्या पाहणीतून वर्धक मात्रेच्या उपयुक्ततेचा अभ्यास
मुंबई | करोनाच्या वर्धक मात्रेनंतर आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाली आणि ही प्रतिपिंडे किती काळ टिकणार…
Read More » -
ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प
पिंपरी चिंचवड| कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन…
Read More » -
ताज्या घडामोडी

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी चिंचवड| कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 11) राज्य विधीमंडळात सादर झाला…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुंबई महापालिकेत ‘प्रशासकराज’
मुंबई | मुंबई महापालिका सभागृहाची मुदत सोमवार, ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली असून नियोजित वेळेत निवडणूक होऊ न शकल्यामुळे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महापालिकेत 4292 पदांची भरती
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने महापालिका…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात जी.ए. सॉफ्टवेअरच्या संस्थापकाचा सहभाग
पुणे | आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहार प्ररकरणी जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात…
Read More »









