आदित्य ठाकरे
-
TOP News । महत्त्वाची बातमी

बच्चू कडू-राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मिटवतील
नागपूर : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांचा काही तरी गैरसमजुतीतून वाद निर्माण झाला आहे. दोघेही अत्यंत चांगले कार्यकर्ते…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रातील बडा प्रकल्प गुजरातमध्ये, आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका!
महाराष्ट्राची पुन्हा उपेक्षा, ठाकरेंच्या प्रयत्नांना अपयश, बडा प्रकल्प गुजरातमध्ये! मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी । ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये…
Read More » -
Breaking-news

सभागृहात आदित्य ठाकरेंचे एकच वाक्य.. अन जोरदार गदारोळ; मुनगंटीवार-जयंत पाटीलही भिडले
मुंबई । महाईन्यूज । विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही,…
Read More » -
Uncategorized

अंगात ताप, थकलेले डोळे पण समोर शेकडो शिवसैनिक, आदित्य ठाकरेंची आजारपणात ‘गर्जना’
मुंबई : “मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जातीये, कधी माईक खेचली जातीये, कधी हवेत विमान थांबवलं…
Read More » -
Breaking-news

उद्धव ठाकरे आता शेवटचा ‘एक्का’ वापरणार? तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहचला असतानाच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव…
Read More » -
Breaking-news

आदित्य ठाकरे केवळ एक साधा आमदार, त्यापेक्षा जास्त काही नाही: तानाजी सावंत
मुंबई:आदित्य ठाकरे हे केवळ एक आमदार आहेत. त्यापलीकडे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर…
Read More » -
Uncategorized

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू
मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू केली आहे.…
Read More » -
Uncategorized

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील चाचण्यांसाठी एक प्रोटोटाइप गाडी या महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल
मुंबईः बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील चाचण्यांसाठी एक प्रोटोटाइप गाडी या महिन्याच्या अखेरीस मुंबईत दाखल होण्याची चिन्हे आहेत.…
Read More » -
Uncategorized

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोघांना शह देण्यासाठी मुंबई महापालिकेत त्यांच्याकडून राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकारकडून प्रतिबंध लावण्याची शक्यता
मुंबईः शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असा संघर्ष छेडला गेला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे…
Read More » -
Uncategorized

आदित्य ठाकरेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई?; शिंदे गटाचा शिवसेनेला मोठा धक्का
मुंबईः विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट युतीच्या राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला. तर रात्री उशिरा विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ…
Read More »









