breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई विमानतळावर खासगी विमान क्रॅश, ३ जण जखमी

मुंबई : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका खाजगी विमानाचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. हे विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना क्रॅश झाले आहे. ८ प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

VSR Ventures Learjet 45 विमान विशाखापट्टणमवरुन मुंबईला आलेलं होतं. धावपट्टी 27 वर उतरत असताना विमानाचा अपघात झाला. यामध्ये विमानात ६ प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. अद्यापपर्यंत जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button